Everything about विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत.

भारत संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११ (विजेता संघ)

२००८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक खेळाडू

२ २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४ २०१३-१४ १०६.३३ च्या सरासरीने ३१९ धावा (६ सामने)

सचिनने २०० कसोटी सामन्यांमध्ये १५९२१ धावा केल्या आहेत. सचिनने ५१ शतके आणि ६८ अर्धशतके झळकावली आहेत.

क.सा. पदार्पण (२६८) २० जून २०११: वि वेस्ट इंडीज

क्र. मालिका मोसम मालिकेतील कामगिरी निकाल संदर्भ

साचा:देश माहिती रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

[१७६] कार्डीफ येथे खेळवल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात भारताने श्रीलंकेचा आठ गडी राखून पराभव केला, ज्यात कोहलीने नाबाद ५८ धावा केल्या.[१७७] बर्मिंगहॅम येथील इंग्लंड विरुद्ध भारत अंतिम सामना पावसामुळे उशिरा सुरू होऊन २० षटकांचा खेळवला गेला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांमध्ये ७ गड्यांच्या मोबदल्यात १२९ धावा केल्या. कोहलीने ३४ चेंडूंत ४३ धावा केल्या, तो सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता, त्याने रविंद्र जडेजासोबत सहाव्या गड्यासाठी ३३ चेंडूंमध्ये ४७ धावांची एक महत्त्वपूर्ण भागीदारी केली. भारताने सामन्यात ५ धावांनी विजय मिळवित सलग दुसरी आयसीसी एकदिवसीय स्पर्धा जिंकली.[१७८]

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतके : सन १९९८ मध्ये नऊ शतके.

जमिनीवरच नव्हे तर समुद्रातही असते गाय

विराट कोहली-फॅफ डु प्लेसिस चमकले, मॅक्सवेल पुन्हा फ्लॉप…

मोबाईल, कॉम्प्युटरचा डोळ्यांवर काय परिणाम होतो? त्यामुळे मोतीबिंदू होतो का?

[२२५][२२६] जेफ्री बॉयकॉट म्हणतात, "जिमी अँडरसनने त्याला नाश्त्याला खाल्ले. जेव्हा कोहली फलंदाजीला उतरत असे, त्याने फक्त ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर, गोलंदाजी केली, आणि कोहली दरवेळी फसला. तो त्याच्या पॅडपासून खूप लांब बॅटने खेळत होता. त्याने त्याच्या तंत्राच्या चित्रफित पाहाव्यात आणि मूळ तंत्र सुधारण्यावर भर द्यावा".[२२७] यानंतर झालेली एकदिवसीय मालिका भारताने ३-१ अशी जिंकली परंतु कोहलीला त्याचा सूर मात्र सापडला नाही, get more info त्याने चार डावांत १८ च्या सरासरीने धावा केल्या.[२२८] दौऱ्यातल्या शेवटच्या आणि एकमेव टी२० सामन्यात त्याने ४१ चेंडूत ६६ धावा केल्या. भारताने सामना तीन धावांनी गमावला,[२२९] परंतु आंतरराष्ट्रीय टी२० आयसीसी क्रमवारीच्या फलंदाजांच्या यादीत कोहली पहिल्या क्रमांकावर पोहोचला.[७]

त्यावेळी नोयडा जवळच्या सुमित डोग्रा अकादमीकडून ही तो सामने खेळला.[२१] नववीमध्ये असताना क्रिकेट सरावासाठी मदत म्हणून त्याने दिल्लीतील पश्चिम विहार नावाच्या वसाहातीमधील सेव्हियर कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला.[१८] खेळा शिवाय कोहली अभ्यासातही हुशार होता. त्याचे शिक्षक त्याला 'एक तेजस्वी आणि हुशार मुलगा' समजत.[२२]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *